Bharati Vidyapeeth Pune Bharti : भारती विद्यापीठ, पुणे अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत, तरी उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.
वरील भरती अंतर्गत “प्राचार्य” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तरी उमेदवारांनी ताबडतोब आपले अर्ज सादर करावेत. उमेदवार आजपासून 15 दिवसांपर्यंत आपले अर्ज सादर करू शकतो.
शैक्षणिक पात्रता
उमेदवार कृषी आणि संबंधित विज्ञानाच्या कोणत्याही विद्याशाखेत पीएच.डी. झालेला असावा.
अर्ज पद्धतीने
या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
आजपासून 15 दिवसांपर्यंतच अर्ज सादर करायचे आहेत.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास http://bvp.bharatividyapeeth.edu/ ला भेट द्या.
अशा पद्धतीने करा
-या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे, अर्ज सादर करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
-अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे. अर्ज आजपासून 15 दिवसांपर्यंच सादर करायचे आहेत.
-अर्जासह आवश्यक कागपदपत्रे देखील सादर करायची आहेत.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचा.