RCFL Jobs 2025: राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 74 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 जुलै 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
RCFL Jobs 2025 Details
जाहिरात क्रमांक: 04022025-R

RCFL JOBS 2025
पदाचे नाव आणि इतर तपशील:
पद क्रमांक | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
01. | ऑपरेटर ट्रेनी (Chemical) | 54 |
02. | बॉईलर ऑपरेटर ग्रेड III | 03 |
03. | ज्युनियर फायरमन ग्रेड II | 02 |
04. | नर्स ग्रेड II | 01 |
05. | टेक्निशियन (Instrumentation) | 04 |
06. | टेक्निशियन (Electrical) | 02 |
07. | टेक्निशियन (Mechanical) | 08 |
एकूण रिक्त जागा | 74 जागा उपलब्ध |
अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
पद क्रमांक 01:
- B.Sc. (Chemistry) + NCVT (AO – CP) किंवा
- केमिकल इंजीनियरिंग डिप्लोमा किंवा
- 12 वी उत्तीर्ण (विज्ञान शाखा)
पद क्रमांक 02:
- दहावी उत्तीर्ण
- द्वितीय श्रेणीचे बॉयलर प्रमाणपत्र / डिप्लोमा
- 02 वर्षे अनुभव
पद क्रमांक 03:
- दहावी उत्तीर्ण
- 06 महिन्याचा फायरमन कोर्स
पद क्रमांक 04:
- बारावी उत्तीर्ण + GNM किंवा
- B.Sc Nursing
- 02 वर्षे अनुभव
पद क्रमांक 05:
- इन्स्ट्रुमेंटेशन इंजीनियरिंग डिप्लोमा
पद क्रमांक 06:
- इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
पद क्रमांक 07:
- मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?
जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांचे वय 1 फेब्रुवारी 2025 रोजी,
- पद क्रमांक 01: SC / ST: 35 वर्षापर्यंत, ओबीसी: 33 वर्षापर्यंत
- पद क्रमांक 02: ST: 35 वर्षापर्यंत
- पद क्रमांक 03: ST: 35 वर्षापर्यंत
- पद क्रमांक 04: SC: 36 वर्षापर्यंत
- पद क्रमांक 05: ST: 35 वर्षापर्यंत
- पद क्रमांक 06: ST: 35 वर्षापर्यंत
- पद क्रमांक 07: SC / ST: 35 वर्षापर्यंत, ओबीसी: 33 वर्षापर्यंत
नोकरी ठिकाण :
मुंबई
अर्ज शुल्क:
- ओबीसी: ₹700/-
- एस सी / एस टी / PWD / ExSM / महिला: फी नाही
महत्वाची तारीख:
या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 जुलै 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
महत्वाच्या लिंक:
मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | https://www.rcfltd.com/ |