Mumbai Port Trust Bharti : मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत निघाल्या जागा, अर्ज प्रक्रिया जाणून घेण्यासाठी बातमी सविस्तर वाचा

Content Team
Published:
Mumbai Port Trust Bharti

Mumbai Port Trust Bharti : मुंबई पोर्ट ट्रस्ट मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तरी उमेदवारांनी आपले अर्ज खाली दिलेल्या पद्धतीनुसार सादर करावे.

वरील भरती अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी” पदांच्या एकूण 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. तरी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२४ अशी आहे.

शैक्षणिक पात्रता

MBBS, MD (Pathology), 3-years experience with working knowledge of Hindi and Marathi.

नोकरी ठिकाण

ही भरती मुंबईत होत आहे.

वयोमर्यादा

यासाठी वयोमर्यादा 45 वर्षे इतकी आहे.

अर्ज पद्धती

अर्ज ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने सादर करायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 अशी आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

अर्ज 1 ला मजला. प्रशासन कार्यालय मुंबई बंदर प्राधिकरण रुग्णालय, नाडकर्णी पार्क, वडाळा (पूर्व), मुंबई-400 037. या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://mumbaiport.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-वरील भरती अंतर्गत अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.

-अर्ज वर पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

-लक्षात घ्या अर्ज संबंधित पत्त्यावर पाठविणे अनिवार्य आहे.

-अर्जदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडावी.

-अर्ज 31 जुलै 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

-अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe