Mumbai University Bharti : मुंबई विद्यापीठ मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती केली जात असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत, तरी उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकद्वारे आपले अर्ज सादर करावे.
वरील भरती अंतर्गत “विद्याशाखांचे अधिष्ठाता, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक / उपग्रंथपाल, सहायक प्राध्यापक / सहायक ग्रंथपाल” पदांच्या एकूण 152 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 07 ऑगस्ट 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.
शैक्षणिक पात्रता
यासाठी उमेदवार ग्रंथालय विषयात पदवीधर असणे आवश्यक आहे.
नोकरी ठिकाण
ही भरती मुंबईत सुरु आहे.
अर्ज पद्धती
यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने संबंधित लिंकद्वारे सादर करायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑगस्ट 2024 आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास उमेदवारांनी https://mu.ac.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
अशा पद्धतीने करा अर्ज
-या भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
-ऑनलाईन अर्ज या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.
-या भरतीकरीता उमेदवारांची निवड मुलाखद्वारे होणार आहे.
-उमेदवाराने मूळ प्रमाणपत्रांसह मुलाखतीला उपस्थित रहावे.
-मुलाखती संबंधित माहिती उमेदवारांना फोन किंवा ईमेलद्वारे कळवले जाईल.
-अंतिम निवड निव्वळ वैयक्तिक मुलाखतीतील कामगिरीवर आधारित असेल.
-मुलाखतीस उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
-भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास भरती जाहिरात सविस्तर वाचावी.