MSCE Pune Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत ‘लिपिक’ पदांच्या जागेसाठी भरती सुरु!

MSCE Pune Bharti 2024

MSCE Pune Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील येथे अर्ज करण्यास इच्छुक असाल तर अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करा.

वरील भरती अंतर्गत “मुख्य लिपिक, वरिष्ठ लिपिक, निम्नश्रेणी लघुलेखक” पदाची 23 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा असून अर्ज भरण्याची अंतिम तारीख 8 एप्रिल 2024 आहे. तरी उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.

शैक्षणिक पात्रता

वरील पदासाठी उमेदववार मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

वारी पदांसाठी वयोमर्यादा 18-43 वर्ष इतकी आहे.

अर्ज पद्धती

यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

वरील पदांसाठी अर्ज 8 एप्रिल 2024 पर्यंतच सादर करायचे आहेत.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित आणखी माहिती हवी असल्यास https://www.mscepune.in/ ला भेट द्या.

अशा प्रकारे करा अर्ज

-या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://ibpsonline.ibps.in/mscepdec23/ या लिंकद्वारे थेट सादर करायचे आहेत.

-उमेदवारांनी लक्षात घ्या अर्ज प्रक्रिया 23 मार्च पासून सुरु होईल. तेव्हाच तुम्ही दिलेल्या लिंकद्वारे अर्ज सादर करू शकाल.

-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी एकदा भरती जहिरात सविस्तर वाचावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe