Maharashtra Data Entry Operator Bharti : महाराष्ट्र डेटा एंट्री ऑपरेटर अंतर्गत सध्या भरती निघाली आहे, यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. जर तुम्हीही 12 वी पास असाल आणि तुम्ही टायपिंग कोर्स केला असेल तर तुमच्यासाठी ही उत्तम संधी आहे.
वरील भरती अंतर्गत “डेटा एंट्री ऑपरेटर” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 6 मे 2024 आहे, तरी उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.
शैक्षणिक पात्रता
या भरतीसाठी 12 वी पास आणि टायपिंग कोर्स झालेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.
वयोमर्यादा
या भरतीसाठी वयोमर्यादा 18 ते 28 वर्षे इतकी आहे. यापुढील उमेदवार अर्ज करण्यास पात्र नसतील.
अर्ज पद्धती
अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 मे 2024 आहे.
अशा पद्धतीने करा अर्ज
-या पदासाठी ऑनलाईन अर्ज या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.
-या भरतीसाठी अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
-यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 मे 2024 आहे. तरी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.