HUDCO Mumbai Bharti 2024 : जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. सध्या मुंबईतील गृहनिर्माण आणि नागरी विकास वित्त निगम प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत.
वरील भरती अंतर्गत “सहाय्यक कार्यकारी” पदांच्या एकूण 13 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मे 2024 आहे.
शैक्षणिक पात्रता
यासाठी पद्युत्तर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.
वयोमर्यादा
वयोमर्यादा 35 वर्षे इतकी आहे.
अर्ज शुल्क
यासाठी अर्ज शुल्क 500/- रुपये इतकी आहे.
अर्ज पद्धती
या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
या भरतीसाठी अर्ज 19 मे 2024 पर्यंत सादर करायचा आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://hudco.org.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
अशा पद्धतीने करा अर्ज
-वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज सादर करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
-लक्षात घ्या अर्जाचा इतर कोणताही प्रकार (ऑनलाइन व्यतिरिक्त) स्वीकारला जाणार नाही.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मे 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत. उशिरा आलेल्या अर्जावर विचार केला जाणार नाही.