Bharatiya Vidya Bhavans Mumbai : मुंबईतील भारतीय विद्या भवनमध्ये ‘प्राध्यपक’ पदांसाठी भरती सुरु, वाचा सविस्तर…

Bharatiya Vidya Bhavans Mumbai

Bharatiya Vidya Bhavans Mumbai : भारतीय विद्या भवन मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरती अंतर्गत अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत, तरी उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी या भरतीसाठीची जाहिरात सविस्तर वाचावी.

वरील भरती अंतर्गत “सहायक प्राध्यापक” पदांच्या एकूण 79 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन सादर करण्याची शेवटची तारीख 15 दिवस (11 जुलै 2024) असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.

शैक्षणिक पात्रता

येथे पदवीधर ते पद्युत्तर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.

नोकरी ठिकाण

ही भरती मुंबईत सुरु आहे.

अर्ज पद्धती

अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

अर्ज प्राचार्य, भारतीय विद्या भवनचे एम.एम. कला महाविद्यालय, एन.एम. इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, एच.आर.जे. कॉलेज ऑफ कॉमर्स भवन कॉलेज (ऑटोनॉमस), मुन्शी नगर, अंधेरी (प), मुंबई – ४०० ०५८ या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जुलै 2024 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://www.spit.ac.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.

-अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

-अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 दिवस (11 जुलै 2024) असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.

-लक्षात घ्या अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, कारण अपूर्ण अर्ज नाकारले जातील.

-अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe