NDVS Bank Bharti 2023 : बँकेत नोकरी शोधताय? जर होय तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँक लि अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, तुम्हाला देखील या भरतीचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज पाठवावे लागतील.
नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँक लि. अंतर्गत “मुख्य कार्यकारी अधिकारी” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. येथे अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत, तर येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2023 आहे.
भरती संबंधित अधिक माहिती :-
पदाचे नाव
या भरती अंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता
वरील भरती साठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची आहे. तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना काळजीपूर्वक वाचावी.
अर्ज पद्धती
येथे अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
इच्छुक उमेदवार दि नासिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँक लि., नासिकरोड प्रधान कार्यालय, “कल्पवृक्ष”, आशानगर, नासिकरोड-४२२१०१ या पत्त्यावर आपले अर्ज पाठवू शकतात.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2023 आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://ndvsbank.com/ या वेबसाईला भेट द्या
असा करा अर्ज
-वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
-वर दिलेल्या पत्त्यावर अर्ज पोस्टाने पाठवायचे आहेत.
-येथे अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2023 आहे.
-लक्षात घ्या देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज नाकारले जातील.
-अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत.
-अर्ज सादर करण्यापूर्वी भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.