ACTREC Mumbai Bharti : मुंबईतील ACRTEC अंतर्गत “या” नवीन पदाकरिता भरती सुरु, पात्र उमेदवारांनाच मिळेल संधी!

Content Team
Published:
TMC-ACTREC Mumbai Bharti

TMC-ACTREC Mumbai Bharti : टाटा मेमोरियल सेंटर – ACTREC अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तरी उमेदवारांनी यासाठी अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

वरील भरती अंतर्गत “वैज्ञानिक अधिकारी ‘क’, वैज्ञानिक अधिकारी ‘ड’, अभियंता ‘क’, सहायक प्रशासकीय अधिकारी, वैज्ञानिक अधिकारी ‘ब’, तंत्रज्ञ ‘अ’, निम्न विभाग लिपिक, वैद्यकीय अधिकारी ‘ई’, सहायक वैद्यकीय अधीक्षक” पदांच्या एकूण 27 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. येथे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जुलै 2024 आहे.

शैक्षणिक पात्रता

पादांनुसार शैक्षणिक पात्रता वेगवगेळी असेल, अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचा.

नोकरी ठिकाण

ही भरती मुंबईत होत आहे.

निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.

मुलाखतीचा पत्ता

मुलाखत खोली क्रमांक 205, दुसरा मजला, कॅन्सर एपिडेमियोलॉजी सेंटर, ॲडव्हान्स्ड सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर, सेक्टर 22, खारघर, नवी मुंबई-410 210. येथे आयोजित करण्यात येत आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 18 जुलै 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://www.actrec.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

-अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पद्धतीनुसार सादर करायचे आहेत.

-ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.

-अर्ज भरण्याची शेवटची तारीख 18 जुलै 2024 आहे.

-ऑनलाईन अर्ज

ऑनलाईन अर्ज करा -1

ऑनलाईन अर्ज करा -2

-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.

PDF जाहिरात-1

PDF जाहिरात-2

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe