Pune Bharti 2023 : राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र पुणे अंतर्गत विविध पदांवर भरती सुरु; त्वरित करा अर्ज

Ahmednagarlive24
Published:

NRCG Pune Bharti 2023 : नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स, पुणे अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु आहे, या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ ऑक्टोबर २०२३ आहे.

नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स, पुणे येथे “PA, RA, SRF, यंग प्रोफेशनल, इतर “ पदांच्या एकूण २१ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत, यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत. या भरती संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी बातमी शेवटपर्यंत वाचा.

भरती संबंधित महत्वाचे अपडेट :-

पदाचे नाव

वरील भरती अंतर्गत PA, RA, SRF, यंग प्रोफेशनल, पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

रिक्त जागा

भरती अंतर्गत एकूण 21 जागा भरल्या जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करण्यासाठी उमेदवार Graduate/ M.Sc असावा, तरी अर्ज करण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता तपासून घ्यावी.

नोकरी ठिकाण

ही भरती पुणे येथे होत आहे.

वयोमर्यादा

यंग प्रोफेशनल पदासाठी 21 ते 45 वर्षे, अन्य पदांसाठी 35 ते 40 वर्षे इतकी आहे.

अर्ज पद्धती

येथे अर्ज ऑफलाइन पद्धतीने म्हणजे पोस्टाद्वारे पाठवायचे आहेत.

अर्ज करण्याचा पत्ता

उमेदवा, ‘संचालक, ICAR- नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स, पी.बी. नाही.- 3, मांजरी फार्म पोस्ट, सोलापूर रोड, पुणे- 412307, महाराष्ट्र.’ येथे पोस्टाने अर्ज पाठवू शकतो.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

उमेदवार 7 ऑक्टोबर 2023 पर्यंत अर्ज पाठवू शकतो.

निवड प्रक्रिया

उमेदवाराची निवड ऑनलाईन मुलाखतीद्वारे केली जाईल.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहितीसाठी nrcgrapes.icar.gov.in या वेबसाईटला भेट द्या.

असा करा अर्ज

-अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.
-अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
-अर्ज वर दिलेल्या तारखे अगोदर पाठवायचे आहेत.
-अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
-अपूर्ण अर्ज किंवा आवश्यक कागदपत्रे नसलेले अर्ज नाकारली जातील.
-अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.

आवश्यक कागदपत्रे

-वयाचा पुरावा
-वर्ग प्रमाणपत्र
शैक्षणिक पात्रता – मार्कशीट आणि उत्तीर्ण प्रमाणपत्रे 10वी पासून, अनुभव आणि संशोधन प्रकाशन
-प्रोव्हिजनल/फायनल बॅचलर आणि प्रोव्हिजनल/फायनल मास्टर डिग्री सर्टिफिकेट

निवड प्रक्रिया

-या भरतीकरीता उमेदवारांची निवड ऑनलाईन मुलाखतीद्वारे घेण्यात येणार आहे.
-वरील पदांसाठीची मुलाखत Google Meet वर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऑनलाइन घेतली जाईल.
-नियोजित तारीख आणि वेळ नंतर कळवले जाईल phone/email/WhatsApp किंवा संस्थेच्या वेबसाइट https://nrcgrapes.icar.gov.in वर अपलोड केले जाईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe