Tata Memorial Centre : मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटरमध्ये विविध रिक्त जागांसाठी होणार भरती, ‘या’ तारखेला मुलाखत आयोजित…

Published on -

Tata Memorial Centre : जर नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. टाटा मेमोरियल सेंटर (TMC) मुंबई अंतर्गत सध्या विविध रिक्त पदांसाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे. यासाठी मुलाखतीचे देखील आयोजन करण्यात आले आहे. मुलाखत किती तारखेला आयोजित करण्यात आली आहे पाहूया..

वरील भरती अंतर्गत “अपघाती वैद्यकीय अधिकारी” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. या भरतीसाठी मुलाखतीची तारीख 27 मे 2024 आहे. तरी उमेदवारांनी मुलाखतीस अर्जासह हजर राहायचे आहे.

शैक्षणिक पात्रता

वरील जागांसाठी शैक्षणिक पात्रता MBBS अशी आहे.

नोकरी ठिकाण

ही भरती मुंबईत होत आहे.

वयोमर्यादा

यासाठी वयोमर्यादा 40 वर्षे इतकी आहे.

निवड प्रक्रिया

वरील जागांसाठी उमेदवारांनी निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.

मुलाखतीचा पत्ता

मुलाखत एच.आर.डी. विभाग, आउटसोर्सिंग सेल, 4वा मजला, सर्व्हिस ब्लॉक बिल्डिंग, टाटा मेमोरियल हॉस्पिटल, डॉ. ई. बोर्जेस रोड, परळ, मुंबई – ४०० ०१२ या पत्त्यावर आयोजित करण्यात येणार आहे.

मुलाखतीची तारीख

मुलाखत 27 मे 2024 रोजी आयोजना केली जाणार आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://tmc.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

वेतन

या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 24,700/- ते 35,000/- इतका पगार मिळेल.

निवड प्रक्रिया

-वरील भरतीकरिता उमेवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.

-मुलाखतीसाठी उमेदवारांनी वर दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे.

-मुलाखतीची तारीख 27 मे 2024 आहे.

-इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.

-मुलाखतीस येण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News