Mumbai University Bharti : मुंबई विद्यापीठात निघाली भरती, ‘या’ तारखेला होणार मुलाखत

Mumbai University Bharti

Mumbai University Bharti : माता वैष्णो देवी महाविद्यालय मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, ही भरती मुलाखतीद्वारे होणार असून, त्यासाठी मुलाखतीचे आयोजन देखील करण्यात आले आहे.

वरील भरती अंतर्गत अंतर्गत “कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) आणि कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल)” पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखतीचे आयोजिन करण्यात आलेले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता संबंधित पत्त्यावर 08 जुलै 2024 रोजी अर्जासह हजर राहायचे आहे.

शैक्षणिक पात्रता

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) : Diploma in Civil Engineering or Degree in Civil Engineering + experience.

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) : Degree in Electrical Engineering or Electronics Engineering.

नोकरी ठिकाण

ही भरती मुंबईत सुरु आहे.

निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

मुलाखतीचा पत्ता

मुलाखत मुंबई विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सभागृह, बाबासाहेब आंबेडकर भवन, तिसरा मजला, विद्यानगरी, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई येथे उपस्थित डॉ. या पत्त्यावर आयोजित करण्यात आली आहे.

मुलाखतीची तारीख

मुलाखतीची तारीख 08 जुलै 2024 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://smvdu.ac.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-या भरतीकरीता उमेदवारांची निवड मुलाखद्वारे होणार आहे.

-मुलाखतीकरिता वर दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे.

-मुलाखतीची तारीख 08 जुलै 2024 आहे. तरी कार्यालयीन वेळेत येते हजर राहायचे आहे.

-लक्षात घ्या मुलाखतीस उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.

-मुलाखतीस येण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe