SAMEER Mumbai Bharti : मुंबईतील SAMEER मध्ये ‘या’ जागांसाठी निघाली भरती; पदवीधर असाल तर करा अर्ज!

Content Team
Published:
SAMEER Mumbai Bharti

SAMEER Mumbai Bharti : SAMEER मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे असून, उमेदवारांनी दिलेल्या संबंधित लिंकद्वारे आपले अर्ज सादर करावे.

वरील भरती अंतर्गत “WBL प्रशिक्षणार्थी” पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2024 असून, देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.

शैक्षणिक पात्रता

B.E. / B.Tech / M.Sc उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.

नोकरी ठिकाण

ही भरती मुंबईत सुरु आहे.

अर्ज पद्धती

अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2024 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://sameer.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-या भरती साठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.

-अर्ज सादर करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

-अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.

-अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2024 असून, देय तारखे अगोदर अर्ज सबमिट करावा.

-अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe