PMRDA Bharti 2024 : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे अंतर्गत सध्या विविध जागांची भरती केली जाणार असून, यासाठी इच्छुक आणि पत्रे उमेदवारांकडून अर्ज मागवले जात जात आहेत. या भरतीसाठी अर्ज खाली दिलेल्या पद्धतीनुसार सादर करायचे आहेत. तरी उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.
वरील भरती अंतर्गत “जनसंपर्क अधिकारी, मुख्य विधी अधिकारी आणि विधी अधिकारी” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. येथे अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन (ई-मेल) अशा दोन्ही पद्धतीने सादर करायचे आहेत. तर येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जुलै 2024 आहे.
शैक्षणिक पात्रता
येथे पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.
वयोमर्यादा
यासाठी वयोमर्यादा 65 वर्षे इतकी आहे.
अर्ज पद्धती
येथे अर्ज ऑनलाईन (ई-मेल) आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने सादर करायचे आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
अर्ज ऑफलाईन पद्धतीने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे नवीन प्रशासकीय इमारत, आकुर्डी रेल्वे स्टेशन जवळ, आकुर्डी, पुणे- ४११०४४ या पत्त्यावर सादर करायचे आहेत.
ई-मेल पत्ता
ऑनलाईन अर्ज [email protected] या ईमेलवर पाठवायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
या भरतीसाठी अर्ज 18 जुलै 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://www.pmrda.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
अशा पद्धतीने करा अर्ज
-वरील भरतीकरीता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) आणि ऑफलाईन द्वारे सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या पद्धतीनुसार सादर करायचे आहेत.
-अर्जासोबत उमेदवारांनी आवश्यक दस्तऐवज प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे.
-सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
-येथे अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 18 जुलै 2024 आहे.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.