RRB Ministerial Bharti 2025: भारतीय रेल्वे अंतर्गत 1036 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा

Aadil Bagwan
Published:

RRB Ministerial Bharti 2025: भारतीय रेल्वे अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 1036 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 फेब्रुवारी 2025 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावा.

RRB Ministerial Bharti 2025 Details

जाहिरात क्रमांक: CEN No.07/2024 (Ministerial & Isolated Categories)

पदाचे नाव आणि इतर तपशील:

पद क्रमांकपदाचे नावपदसंख्या
01.पदव्युत्तर शिक्षक (PGT)187
02.सायंटिफिक सुपरवायझर (Ergonomic and Training)03
03.प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT)338
04.चीफ लॉ असिस्टंट54
05.पब्लिक प्रॉसिक्युटर20
06.फिजिकल ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर (English Medium)18
07.सायंटिफिक असिस्टंट / ट्रेनिंग02
08.ज्युनिअर ट्रान्सलेटर /Hindi130
09.सीनियर पब्लिसिटी इन्स्पेक्टर03
10.स्टाफ & वेल्फेअर इन्स्पेक्टर59
11.लायब्रेरियन10
12.संगीत शिक्षिका03
13.विविध विषयांचे प्राथमिक रेल्वे शिक्षक188
14.सहाय्यक शिक्षिका (महिला (Junior School)02
15.लॅब असिस्टंट (School)07
16.लॅब असिस्टंट ग्रेड III (Chemist and Metallurgist)12
एकूण रिक्त जागा1036 जागा उपलब्ध

अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

पद क्रमांक 01:

  • 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी + B.Ed.
  • किंवा B.E / B.Tech (Computer Science / IT) / MCA

पद क्रमांक 02:

  • मानसशास्त्र किंवा शरीरक्रियाविज्ञानात द्वितीय श्रेणीचे पदव्युत्तर पदवी
  • 02 वर्षांचा अनुभव / कार्य मानसशास्त्रात दोन वर्षांचे संशोधन

पद क्रमांक 03:

  • M.A. / B.A. / 12वी उत्तीर्ण
  • D.Ed / B.El.Ed / B.Sc.Ed

पद क्रमांक 04:

  • विधी पदवी

पद क्रमांक 05:

  • विधी पदवी
  • पाच वर्षांचा वकीली अनुभव

पद क्रमांक 06:

  • B.P.Ed

पद क्रमांक 07:

  • मानस शास्त्रात द्वितीय श्रेणीची पदव्युत्तर पदवी
  • मानसशास्त्रीय चाचण्यांच्या व्यवस्थापनात एक वर्षांचा अनुभव

पद क्रमांक 08:

  • हिंदी / इंग्रजी पदव्युत्तर पदवी
  • ट्रान्सलेशन डिप्लोमा किंवा दोन वर्षांचा अनुभव

पद क्रमांक 09:

  • पदवीधर
  • डिप्लोमा (Public Relations / Advertising / Journalism / Mass Communication (

पद क्रमांक 10:

  • पदवीधर
  • डिप्लोमा (Labour / Social Welfare / Labour Laws )
  • किंवा LLB किंवा PG Diploma (Personnel Management)
  • किंवा MBA (Personnel Management)

पद क्रमांक 11:

  • ग्रंथालय विज्ञान पदवी किंवा पदवीधर
  • ग्रंथपाल डिप्लोमा

पद क्रमांक 12:

  • संगीतासह B.A. पदवी
  • किंवा 12वी उत्तीर्ण + D.Ed किंवा पदवीधर + B.Ed

पद क्रमांक 13:

  • 50% गुणांसह बारावी उत्तीर्ण + D.Ed
  • किंवा पदवीधर + B.Ed.

पद क्रमांक 14:

  • 50% गुणांसह बारावी उत्तीर्ण + D.Ed
  • किंवा B.El.Ed किंवा विशेष शिक्षण डिप्लोमा

पद क्रमांक 15:

  • बारावी उत्तीर्ण (विज्ञान शाखा)
  • पॅथॉलॉजिकल आणि बायोकेमिकल प्रयोगशाळेत एक वर्षांचा अनुभव

पद क्रमांक 16:

  • बारावी उत्तीर्ण (physics and chemistry)

अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?

जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांचे वय 1 जानेवारी 2025 रोजी,

  • पद क्रमांक 01,03,06,12,13,14 आणि 15: 18 ते 48 वर्षापर्यंत
  • पद क्रमांक 02 आणि 07: 18 ते 38 वर्षापर्यंत
  • पद क्रमांक 04: 18 ते 43 वर्षापर्यंत
  • पद क्रमांक 05: 18 ते 35 वर्षापर्यंत
  • पद क्रमांक 08, 09 आणि 10:. 18 ते 36 वर्षापर्यंत
  • पद क्रमांक 10 आणि 16: 18 ते 33 वर्षापर्यंत

नोकरी ठिकाण:

संपूर्ण भारत

अर्ज शुल्क:

  • जनरल / ओबीसी / EWS: ₹500/-
  • एस सी / एस टी / ExSM / Transgender / EBC / महिला: ₹250/-

महत्त्वाची तारीख:

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 फेब्रुवारी 2025 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.

महत्त्वाच्या लिंक्स:

शुद्धिपत्रकयेथे क्लिक करा
मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळhttps://indianrailways.gov.in/railwayboard/view_section.jsp?lang=0&id=0,7,1281

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe