RRB Technician Jobs 2025: भारतीय रेल्वे अंतर्गत टेक्निशियन पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 6000+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 जुलै 2025 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
RRB Technician Jobs 2025 Details
जाहिरात क्रमांक: CEN No.02/2025

RRB TECHNICIAN JOBS 2025
पदाचे नाव आणि इतर तपशील:
पद क्रमांक | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
01. | टेक्निशियन ग्रेड – I सिग्नल | 183 |
02. | टेक्निशियन ग्रेड – III | 6055 |
एकूण रिक्त जागा | 6238 जागा |
अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
- अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार आहे त्यामुळे उमेदवारांनी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करावी आणि आपण ज्या पदासाठी अर्ज करणार आहोत त्या पदाची शैक्षणिक पात्रता तपासावी.
अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?
जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांचे वय १ जुलै 2025 रोजी,
- पद क्रमांक 01: 18 ते 33 वर्षापर्यंत
- पद क्रमांक 02: 18 ते 30 वर्षापर्यंत
- एस सी / एस टी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे.
नोकरी ठिकाण:
संपूर्ण भारत
अर्ज शुल्क:
- जनरल / ओबीसी / EWS: ₹500/-
- एस सी / एस टी / ExSM / Transgender / EBC / महिला: ₹250/-
महत्वाची तारीख:
या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 जुलै 2025 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
महत्त्वाच्या लिंक्स:
मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | https://indianrailways.gov.in/ |