SBI CBO Jobs 2025: भारतीय स्टेट बँकेत मोठी भरती! तब्बल 2964 जागांसाठी CBO पदाची भरती सुरू; त्वरित अर्ज करा…

Published on -

SBI CBO Jobs 2025: भारतीय स्टेट बँक अंतर्गत “सर्कल बेस्ड ऑफिसर्स (CBO)” या पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी तब्बल 2964 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून 2025 आहे या तारखेपर्यंत उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावे.

SBI CBO Jobs 2025 Details

जाहिरात क्रमांक: CRPD/ CBO/2025-26/03

पदाचे नाव आणि इतर तपशील:

पद क्रमांकपदाचे नावपदसंख्या
01.सर्कल बेस्ड ऑफिसर (CBO)2600 Regular + 364 Backlog
एकूण रिक्त जागा2694 जागा

अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

  • अर्जदार उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • बँकिंग क्षेत्रातील 02 वर्ष अनुभव

अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?

जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांचे वय 30 एप्रिल 2025 रोजी २१ ते ३० वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे तसेच एस सी / एस टी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

नोकरी ठिकाण:

संपूर्ण भारत

अर्ज शुल्क:

  • जनरल / ओबीसी / EWS: ₹750/-
  • एस सी / एस टी / PWD: फी नाही

महत्वाची तारीख:

या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून 2025 आहे. या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावा.

महत्वाची सूचना:

  • जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात एकदा नक्की वाचावी त्यानंतरच आपला अर्ज सादर करावा.
  • या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा.
  • या भरती बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करावी.

महत्त्वाच्या लिंक्स:

शुद्धिपत्रकयेथे क्लिक करा
मूळ जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळhttps://sbi.co.in/
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!