SBI PO Recruitment 2025: भारतीय स्टेट बँकेत “प्रोबेशनरी ऑफिसर” पदाच्या 600 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा

Aadil Bagwan
Published:
SBI PO RECRUITMENT 2025

SBI PO Recruitment 2025: भारतीय स्टेट बँक अंतर्गत “प्रोबेशनरी ऑफिसर” पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 600 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणारे आणि इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 जानेवारी 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावे.

SBI PO Recruitment 2025 Details

जाहिरात क्रमांक: CRPD/PO/2024-25/22

पदाचे नाव आणि इतर तपशील:

पद क्रमांकपदाचे नावपदसंख्या
01.प्रोबेशनरी ऑफिसर (PO)600
एकूण रिक्त जागा600 जागा उपलब्ध

अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्षात / सेमिस्टर मध्ये आहेत ते सुद्धा या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?

जेऊ उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहेत त्यांचे वय 1 एप्रिल 2024 रोजी 21 ते 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे तसेच एस सी / एस टी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

नोकरी ठिकाण:

संपूर्ण भारत

अर्ज शुल्क:

  • जनरल / ओबीसी / EWS: ₹750/-
  • एस सी / एस टी / PWD: फी नाही

महत्त्वाच्या तारखा:

  • या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 जानेवारी 2025 आहे. या तारखेपर्यंत उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा.
  • पूर्व परीक्षा: 08 आणि 15 मार्च 2025
  • मुख्य परीक्षा: एप्रिल / मे 2025

महत्त्वाची सूचना:

  • या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा.
  • अर्ज करण्यासाठी खालील लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता.
  • अर्ज मध्ये विचारली आवश्यक ती संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे भरावी.
  • अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • या भरतीसाठी अर्ज 16 जानेवारी 2025 पूर्वी ऑनलाइन पद्धतीने सादर करावा.
  • या भरती बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करावी.

महत्त्वाच्या लिंक्स:

मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळhttps://sbi.co.in/
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe