SCI Mumbai Bharti 2024 : शिपिंग कॉर्पोरेशन मुंबई मध्ये नोकरीची संधी; “या” उमेदवारांनी करा अर्ज !

Published on -

SCI Mumbai Bharti 2024 : शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील येथे अर्ज करण्यास इच्छुक असाल तर खाली दिलेल्या लिंकद्वारे आपले अर्ज सादर करावेत.

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई अंतर्गत “लेखा सहाय्यक” पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.

यासाठी उमेदवार The Institute of Chartered Accountants of India (CA-Inter) ची इंटरमीडिएट परीक्षा उत्तीर्ण असावा, किंवा The Institute of Cost Accountants of India (CMA-Inter)* ची इंटरमीडिएट परीक्षा उत्तीर्ण असावा.

उमेदवार अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करू शकतो, लक्षात अर्ज करण्यसाठी दिलेल्या लिंकद्वारेच अर्ज सादर करायचे आहेत, दुसऱ्या कोणत्याही मार्गे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तरी तुम्हाला या भरती संबंधित अधिक माहिती हवी असले तर तुम्ही अधिकृत वेबसाईट https://www.shipindia.com/ ला भेट देऊ शकता.

अशा पद्धतीने करा अर्ज

-या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-ऑनलाईन अर्ज वर दिलेल्या लिंकद्वारे ससादर करावे.
-तसेच अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडवी.
-अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 25 जानेवारी 2024 असून अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
-उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe