SIDBI Bank Jobs 2025: भारतीय लघुउद्योग विकास बँक अंतर्गत “असिस्टंट मॅनेजर ग्रेड A (General), मॅनेजर ग्रेड B (General and Specialist Stream)” या पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 76 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 ऑगस्ट 2025 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
SIDBI Bank Jobs 2025 Details
जाहिरात क्रमांक: 03 /Grade ‘A’ and ‘B’ / 2025-26

SIDBI BANK JOBS 2025
पदाचे नाव आणि इतर तपशील:
पद क्रमांक | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
01. | असिस्टंट मॅनेजर ग्रेड A (General) | 50 |
02. | मॅनेजर ग्रेड B (General and Specialist Stream) | 26 |
एकूण रिक्त जागा | 76 जागा उपलब्ध |
अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
पद क्रमांक 01:
- 60% गुणांसह पदवी (Commerce/Economics/ Mathematics /Statistics/ Business Administration/Engineering) [SC/ST/PWD: 50% गुण] किंवा
- CS/CMA/ ICWA/CFA/CA/ MBA/ PGDM
- 02 वर्षे अनुभव
पद क्रमांक 02:
- 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/PWD: 50% गुण] किंवा
- B.E./B.Tech ( Computer Science/ Computer Technology/ Information Technology/ Electronics/ Electronics & Communications) किंवा
- 60% गुणांसह MCA [SC/ST/PWD: 55% गुण] किंवा
- (i) 50% गुणांसह विधी पदवी [SC/ST/PWD: 45% गुण] (ii) 05 वर्षे अनुभव
अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?
जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांचे वय 14 जुलै 2025 रोजी,
- पद क्रमांक 01: 21 ते 30 वर्षापर्यंत
- पद क्रमांक 02: 25 ते 33 वर्षापर्यंत
नोकरी ठिकाण:
संपूर्ण भारत
अर्ज शुल्क:
- जनरल / ओबीसी / EWS: ₹1100/-
- एस सी / एस टी / PWD: ₹175/-
महत्त्वाच्या तारखा:
- या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 ऑगस्ट 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
- परीक्षा (Phase I): 06 सप्टेंबर 2025
- परीक्षा (Phase II): नोव्हेंबर 2025
महत्त्वाच्या लिंक्स:
मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | https://www.sidbi.in/ |