SJVN Jobs 2025: SJVN लिमिटेड अंतर्गत एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (कार्यकारी प्रशिक्षणार्थी) पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 114 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 मे 2025 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
SJVN Jobs 2025 Details
जाहिरात क्रमांक: 122/2025

पदाचे नाव आणि इतर तपशील:
पद क्रमांक | पदाचे नाव | शाखा / विषय | पद संख्या |
---|---|---|---|
01. | एक्झिक्यूटिव्ह ट्रेनी (कार्यकारी प्रशिक्षणार्थी) | सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, ह्यूमन रिसोर्स एन्व्हायरमेंट, जिओलॉजी, IT, फायनान्स & लॉ | 114 |
एकूण रिक्त जागा | 114 जागा उपलब्ध |
अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
- इंजीनियरिंग पदवी
- [(civil / electrical / environment / mechanical / computer science / computer engineering / information technology) / MBA / PG Diploma / M.Sc / M.Tech. (Geology / Applied Geology / Geophysics) / CA / ICWA CMA / LLB]
अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?
जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांचे वय 18 मे 2025 रोजी 18 ते 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे तसेच एस सी / एस टी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे.
नोकरी ठिकाण:
संपूर्ण भारत
अर्ज शुल्क:
- जनरल / ओबीसी / EWS: ₹600 + GST
- एस सी / एस टी / ExSM / PWD: यांना फी नाही
महत्वाची तारीख:
या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 मे 2025 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
महत्वाच्या लिंक:
मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | https://sjvn.nic.in/ |