Solapur Janata Sahkari Bank Bharti 2024: सोलापूर जनता सहकारी बँकेत “ट्रेनी लिपिक” पदाची भरती सुरू; असा करा अर्ज

Aadil Bagwan
Published:
Solapur Janata Sahkari Bank Bharti 2024

Solapur Janata Sahkari Bank Bharti 2024: सोलापूर जनता सहकारी बँक अंतर्गत “ट्रेनी लिपिक” पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2024 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावा.

Solapur Janata Sahkari Bank Bharti 2024 Details

जाहिरात क्रमांक:__________

पदाचे नाव आणि इतर तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
01.ट्रेनी लिपिक ( Trainee Clerk)पद संख्या नमूद नाही
एकूण रिक्त जागा __________

अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

  • 50% टक्के गुणांसह पदवीधर उत्तीर्ण
  • संगणक साक्षरता (Word, Excel, Email व Typing)

अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?

या भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करणार आहेत त्यांचे वय 31 डिसेंबर 2024 रोजी 18 ते 35 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे तसेच मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

नोकरी ठिकाण:

सोलापूर, धाराशिव, लातूर, औरंगाबाद (छ. संभाजीनगर), बीड, नाशिक, मुंबई, पुणे, कोल्हापूर, नांदेड आणि विजयपुरा

अर्ज शुल्क:

₹85/-

महत्त्वाची तारीख:

या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2024 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावा.

महत्वाची सूचना:

  • जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहेत त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावा.
  • अर्जामध्ये विचारलेली आवश्यक ती संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे भरावी.
  • अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • अर्ज अंतिम तारखेपूर्वी ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
  • ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2024 आहे. या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा.
  • या भरती बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करावी.

महत्त्वाच्या लिंक्स:

मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळhttps://sjsbbank.com/
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe