South Central Railway Bharti 2025: दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत “अप्रेंटिस” पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 4232 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पत्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 जानेवारी 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा.
South Central Railway Bharti 2025 Details
जाहिरात क्रमांक: SCR/P-HQ/RRC/111/Act. AApp/2024-2
पदाचे नाव आणि इतर तपशील:
दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत अप्रेंटिस पदाच्या 4232 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
पद क्रमांक | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
01. | AC – Mechanic | 143 |
02. | Air – Conditioning | 42 |
03. | Carpenter | 32 |
04. | Diesel mechanic | 142 |
05. | Electronic Mechanic | 85 |
06. | Industrial Electronics | 10 |
07. | Electrician | 1053 |
08. | Electrical ( S&T) (electrician) | 10 |
09. | Power Maintenance (Electrician) | 34 |
10. | Train Lightening (Electrician) | 34 |
11. | Fitter | 1742 |
12. | MMV | 08 |
13. | Machinist | 100 |
14. | MMTM | 10 |
15. | Painter | 74 |
16. | Welder | 713 |
एकूण रिक्त जागा | 4232 जागा उपलब्ध |
अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
- अर्जदार उमेदवार 50% गुणांसह दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण.
अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?
जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांचे वय 28 डिसेंबर 2024 रोजी 15 ते 24 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे तसेच एस सी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे.
नोकरी ठिकाण:
दक्षिण मध्य रेल्वेचे युनिट
अर्ज शुल्क:
जनरल / ओबीसी: ₹100
एस सी / एस टी / PWD / महिला: फी नाही
महत्वाची तारीख:
या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 जानेवारी 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा.
महत्त्वाच्या लिंक्स:
मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | https://scr.indianrailways.gov.in/ |