Business Idea : अल्पश्या रकमेसह सुरु करा ‘हा’ बिजनेस, होईल जबरदस्त फायदा..

Ahilyanagarlive24 office
Published:

Business Idea : जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर, कमी भांडवलामध्ये तुम्ही एक उत्तम व्यवसाय सुरु करू शकता. अगदी अल्पश्या . गुंतवणुकीसह तुम्ही चहापत्तीचा व्यवसाय सुरू करू शकता. जो तुम्हाला कमीत कमी गुंतवणुकीमध्ये उत्तम कमाई करून देतो. जाणून घ्या या व्यवसायाबद्दल.

दरम्यान, यासाठी तुम्हाला फक्त 5,000 रुपयांची गुंतवणूक करावी लागणार असून, आज देशातील प्रत्येक वर्ग चहाचा शौकीन आहे. बहुतेक घरांमध्ये सकाळची सुरुवात चहाने होते. अशा परिस्थितीत या व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळू शकते. श्रीमंत असो की गरीब, प्रत्येकजण चहा हा वापरतो.

दरम्यान, भारतामध्ये अनेक ठिकाणी चहाच्या पानांची लागवड केली जाते. दरम्यान, जर तुम्हाला चहापत्तीचा व्यवसाय सुरु करायचा असेल तर या गोष्टी लक्षात ठेवा.

चहापत्तीचा व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्ही अनेक प्रकारे सुरू करू शकता. यासाठी तुम्ही मार्केटमध्ये चहापत्ती विकू शकता. तसेच अनेक मोठ्या कंपनी आहेत ज्या चहापत्ती विकण्यासाठी फ्रँचायझी कार्यक्रम चालवतात. ही फ्रेंचाइजी अतिशय कमी बजेटमध्ये उपलब्ध आहे. दरम्यान, या विक्रीवर तुम्ही उत्तम कमिशन मिळवू शकता.

दरम्यान, याशिवाय एक पर्याय म्हणजे डोअर टू डोअर सेलिंग. तुम्ही घरोघरी चहा उत्तम पॅक करून वाजवी दरात विकला तरी तुम्ही उत्तम कमाई करू शकता.

दरम्यान, चहाची मागणी ही दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, आसाम आणि दार्जिलिंगचा चांगला चहा 140 ते 180 रुपये प्रति किलो दराने घाऊक दरात सहज उपलब्ध आहे. तर हा चहा तुम्ही बाजारात 200 ते 300 रुपये किलो दराने विकू शकता.

दरम्यान, जर तुम्हाला हा ब्रँड बनवायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमची कंपनी रजिस्टर करावी लागेल. याशिवाय आपल्या प्रोडक्टचे उत्तम दर्जाचे पॅकेजिंगही करावे लागणार आहे. यानंतर तुम्ही चांगले मार्केटिंग करून मोठी कमाई करू शकता.

दरम्यान, अगदी कमी बजेटमध्ये तुम्ही या व्यवसायामध्ये उत्तम कमाई करू शकता. यामुळे जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी विचार करत असाल तर हा व्यवसाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe