Supreme Court Bharti 2024: भारतीय सर्वोच्च न्यायालय अंतर्गत “कोर्ट मास्टर (shorthand), सीनियर पर्सनल असिस्टंट आणि पर्सनल असिस्टंट” या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 107 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 डिसेंबर 2024 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा
Supreme Court Bharti 2024 Details
जाहिरात क्रमांक: F.6/2024-SC (RC)
पदाचे नाव आणि तपशील:
पद क्रमांक | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
01. | कोर्ट मास्टर (shorthand) | 31 |
02. | सीनियर पर्सनल असिस्टंट | 33 |
03. | पर्सनल असिस्टंट | 43 |
एकूण रिक्त जागा | 107 जागा उपलब्ध |
अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
पद क्रमांक 01:
- विधी पदवी
- इंग्रजी शॉर्टहॅन्ड 120 श. प्र. मि.
- संगणकावर टायपिंग 40 श. प्र. मि.
- 05 वर्षे अनुभव
पद क्रमांक 02:
- पदवीधर
- इंग्रजी शॉर्टहॅन्ड 120 श. प्र. मि.
- संगणकावर टायपिंग 40 श. प्र. मि.
पद क्रमांक 03:
- पदवीधर
- इंग्रजी शॉर्टहॅन्ड 120 श. प्र. मि.
- संगणकावर टायपिंग 40 श. प्र. मि.
अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?
जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांचे वय 31 डिसेंबर 2024 रोजी,
- पद क्रमांक 01: 30 ते 45 वर्षापर्यंत
- पद क्रमांक 02: 18 ते 30 वर्षापर्यंत
- पद क्रमांक 03: 18 ते 30 वर्षापर्यंत
- [ SC / ST: 05 वर्षे सूट आणि OBC: 03 वर्षे सूट
नोकरी ठिकाण:
दिल्ली
अर्ज शुल्क:
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी खालील प्रमाणे तुमच्याकडून अर्ज शुल्क आकारला जाईल-
- जनरल / ओबीसी: ₹1000/-
- एससी / एस टी / पीडब्ल्यूडी / ExSM: ₹250/-
महत्त्वाची तारीख:
या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 डिसेंबर 2024 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
महत्त्वाच्या लिंक्स:
मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | https://www.sci.gov.in/ |