Supreme Court Bharti 2025: भारतीय सर्वोच्च न्यायालय अंतर्गत “लॉ क्लर्क-कम रिसर्च असोसिएट्स” पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 90 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 फेब्रुवारी 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा.
Supreme Court Bharti 2025 Details
जाहिरात क्रमांक:F.21 (LC)/2025-SC (RC)
पदाचे नाव आणि इतर तपशील:
पद क्रमांक | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
01. | लॉ क्लर्क-कम रिसर्च असोसिएट्स | 90 |
एकूण रिक्त जागा | 90 जागा उपलब्ध |
अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
या भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करणार आहेत त्यांची विधी पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?
जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांचे वय 7 फेब्रुवारी 2025 रोजी 20 ते 32 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.
नोकरी ठिकाण:
दिल्ली
अर्ज शुल्क:
₹500/-
महत्त्वाची तारीख:
या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 फेब्रुवारी 2025 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावे.
महत्वाची सूचना:
- जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहेत त्यांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
- अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात एकदा नक्की वाचावी, त्यानंतरच उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा.
- अर्जामध्ये विचारलेली आवश्यक ती संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे भरावी.
- अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 फेब्रुवारी 2025 आहे या तारखेपूर्वी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
- या भरती बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली मुळ पीडीएफ जाहिरात डाउनलोड करावी.
महत्त्वाच्या लिंक्स:
मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | https://www.sci.gov.in/ |