Union Bank of India Jobs: 90 हजार रुपयांपर्यंत पगार! सरकारी बँकेत नोकरीची मोठी संधी! अर्ज करण्याची शेवटची संधी, जाणून घ्या संपूर्ण अपडेट…

Published on -

Union Bank of India Jobs: युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत असिस्टंट मॅनेजर या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 500 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 मे 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.

Union Bank of India Jobs 2025 Details

जाहिरात क्रमांक:__________

पदाचे नाव आणि इतर तपशील:

पद क्रमांकपदाचे नावपदसंख्या
01.असिस्टंट मॅनेजर (credit)250
02.असिस्टंट मॅनेजर (IT)250
एकूण रिक्त जागा500 जागा उपलब्ध

अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

पद क्रमांक 01:

  • कोणत्याही शाखेतील पदवी + CA / CMA (ICWA) / CS किंवा
  • 60% गुणांसह MBA / MMS / PGDM / PGDBM

पद क्रमांक 02:

  • B.E. / B.Tech / MCA / MSc (IT) / MS / MTech (computer science engineering / IT / Electronics / Electronics & Computer Science / Electronics And Telecommunication / Data Science / Machine Learning And AI / Cyber Security)
  • 01 वर्ष अनुभव

अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?

या भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करणार आहेत त्यांचे वय 01 एप्रिल 2025 रोजी 22 ते 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. तसेच एस सी / एस टी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

नोकरी ठिकाण:

संपूर्ण भारत

अर्ज शुल्क:

  • जनरल / ओबीसी : ₹1180/-
  • एस सी / एस टी / PWD: ₹177/-

महत्वाची तारीख:

या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 मे 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.

महत्त्वाची सूचना:

  • या भरतीकरिता उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
  • ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे त्या लिंक वरती क्लिक करून उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकता.
  • अर्जामध्ये विचारलेली आवश्यक ती संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे भरावी,अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 मे 2025 आहे या तारखेपूर्वी आपला अर्ज सादर करावा.
  • या भरतीबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याकरिता खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करावी.

महत्त्वाच्या लिंक्स:

मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळhttps://www.unionbankofindia.co.in/
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe