UPSC Interview Questions : पुरुषाच्या संपूर्ण आयुष्यात त्याच्या शरीरात किती लिटर वीर्य तयार होते?

UPSC Interview Questions : स्पर्धा परीक्षेचा अनेक जण अभ्यास करत असतात. मुख्य स्पर्धा परीक्षा (Competitive exam) पास झाले म्हणजे सर्वकाही झाले असे नाही. महत्वाचा आणि मुख्य टप्पा म्हणजे मुलाखत (Interview) होत. परीक्षेचे तीनही टप्पे पहिल्याच प्रयत्नात पार करणे सोपे नाही.

जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत (IAS Interview) द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची (आयएएस मुलाखत) असावी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.

यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा (Interviewer) प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न (Questions) येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.

प्रश्न : जगात सर्वाधिक कार कोणत्या देशात आहेत?
उत्तर : अमेरिका

प्रश्न : कोणता प्राणी डोळे बंद असताना देखील पाहू शकतो?
उत्तर : उंट

प्रश्न : जगातील सर्वात पहिली विश्व् सुंदरी महिला कोण आहे?
उत्तर : रीता फारिया

प्रश्न : पुरुषाच्या संपूर्ण आयुष्यात त्याच्या शरीरात किती लिटर वीर्य तयार होते?
उत्तर : २० लिटर

प्रश्न : भारतातील सर्वात पहिल्या कॉम्पुटरचे नाव काय होते?
उत्तर : सिद्धार्थ

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe