UPSC Interview Questions : सामोसा खाल्ल्यास कोणता आजार होतो? अशा अनेक प्रश्नांची उत्तर समजून घ्या

UPSC Interview Questions : स्पर्धा परीक्षेचा अनेक जण अभ्यास करत असतात. मुख्य स्पर्धा परीक्षा (Competitive exam) पास झाले म्हणजे सर्वकाही झाले असे नाही. महत्वाचा आणि मुख्य टप्पा म्हणजे मुलाखत (Interview) होत. परीक्षेचे तीनही टप्पे पहिल्याच प्रयत्नात पार करणे सोपे नाही.

जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत (IAS Interview) द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची (आयएएस मुलाखत) असावी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.

यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा (Interviewer) प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न (Questions) येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.

प्रश्न : भारतातील सर्वात श्रीमंत राज्य कोणते आहे?
उत्तर : महाराष्ट्र

प्रश्न : असा कोणता जीव आहे ज्याच्या पोटात दात असतात?
उत्तर : खेकडा

प्रश्न : पंजाब केशरी नावाने कोणाला ओळखले जाते?
उत्तर : लाला लाजपात राय

प्रश्न : भारतीयांचा सर्वात आवडीचा पदार्थ कोणता आहे?
उत्तर : खिचडी

प्रश्न : सामोसा खाल्ल्यास कोणता आजार होतो?
उत्तर : कब्ज

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe