UPSC Interview Questions : भारतातील सर्वात पहिला रंगीत चित्रपट कोणता आहे?

Published on -

UPSC Interview Questions : स्पर्धा परीक्षेचा अनेक जण अभ्यास करत असतात. मुख्य स्पर्धा परीक्षा (Competitive exam) पास झाले म्हणजे सर्वकाही झाले असे नाही. महत्वाचा आणि मुख्य टप्पा म्हणजे मुलाखत (Interview) होत. परीक्षेचे तीनही टप्पे पहिल्याच प्रयत्नात पार करणे सोपे नाही.

जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत (IAS Interview) द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची (आयएएस मुलाखत) असावी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ (Expert) तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.

यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा (Interviewer) प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न (Questions) येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.

प्रश्न : कोणत्या प्राण्याच्या शरीरात सर्वाधिक रक्त असते?
उत्तर : हत्ती

प्रश्न : सर्वाधिक गरम पाणी कोणत्या समुद्रात आहे?
उत्तर : हिंद महासागर

प्रश्न : जगातील सर्वात महाग हॉटेल भारतातील कोणत्या राज्यात आहे?
उत्तर : राजस्थान

प्रश्न : भारतातील सर्वात पहिला रंगीत चित्रपट कोणता आहे?
उत्तर : किसान कन्या

प्रश्न : हेलिकॉप्टरमध्ये बसण्यासाठी किती सीट असतात?
उत्तर : १२ सीट

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News