UPSC Jobs 2025: केंद्रीय लोकसेवा आयोगात 462 जागांसाठी भरती सुरू – अर्ज करण्याची शेवटची संधी!

Published on -

UPSC Jobs 2025: केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी तब्बल 462 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 03 जुलै 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावा.

UPSC Jobs 2025 Details

जाहिरात क्रमांक: 07/2025

पदाचे नाव आणि इतर तपशील:

पद क्रमांकपदाचे नावपदसंख्या
01.असिस्टंट डायरेक्टर (बँकिंग)02
02.असिस्टंट डायरेक्टर (कॉर्पोरेट लॉ)03
03.कंपनी प्रोसीक्यूटर25
04.डेप्युटी सुपरटेंडिंग हॉर्टिकल्चरिस्ट02
05.डेप्युटी आर्किटेक्ट16
06.असिस्टंट रजिस्ट्रार03
07.डेप्युटी असिस्टंट डायरेक्टर07
08.स्पेशालिस्ट ग्रेड III असिस्टंट प्रोफेसर32
09.स्पेशालिस्ट ग्रेड III11
10.मेडिकल फिजिसिस्ट02
11.डेप्युटी सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर / टेक्निकल (DCIO / Tech)13
12.सायंटिस्ट ‘B’01
13.असिस्टंट डायरेक्टर (इंडस्ट्रियल हायजिन)02
14.डेप्युटी डायरेक्टर (मेडिकल)02
15.डेप्युटी डायरेक्टर ऑफ मायन्स सेफ्टी44
16.असिस्टंट एडिटर01
17.असिस्टंट केमिस्ट04
18.असिस्टंट मायनिंग जिओलॉजिस्ट12
19.असिस्टंट मिनरल इकोनॉमिस्ट (इंटेलिजन्स)06
20.केमिस्ट04
21.ज्युनिअर मायनिंग जिओलॉजिस्ट05
22.असिस्टंट डायरेक्टर ग्रेड – I53
23.असिस्टंट डायरेक्टर ग्रेड – II12
24.डिव्हिजनल मेडिकल ऑफिसर170
25.आयुर्वेदिक फिजिशियन04
26.होमिओपॅथिक फिजिशियन04
27.मेडिकल ऑफिसर (siddha)04
28.व्हेटरीनरी असिस्टंट सर्जन18
एकूण रिक्त जागा462 जागा उपलब्ध

अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

वरील पदांसाठी शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार आहे त्यामुळे उमेदवारांनी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करावी आणि आपण ज्या पदासाठी अर्ज करणार आहोत त्या संबंधित पदाची शैक्षणिक पात्रता तपासावी त्यानंतरच उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करावा.

अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?

जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहेत त्यांचे वय,

  • पद क्रमांक 01, 02, 03, 16, 17, 18, 22 आणि 23: 30 वर्षापर्यंत
  • पद क्रमांक 04, 05, 06, 07, 10, 11, 12, 13, 19, 20, 21 आणि 24 ते 28: 35 वर्षापर्यंत
  • पद क्रमांक 08, 09, 14 आणि 15: 40 वर्षापर्यंत
  • [ एस सी / एस टी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

नोकरी ठिकाण :

संपूर्ण भारत

अर्ज शुल्क:

  • जनरल / ओबीसी / EWS: ₹25/-
  • एस सी / एस टी / PWD / महिला: फी नाही

महत्त्वाची तारीख:

या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 जुलै 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.

महत्त्वाच्या लिंक्स:

मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळhttps://upsc.gov.in/
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!