Gajanan Lokseva Sahakari Bank : पुण्यातील गजानन लोकसेवा सहकारी बँकेत निघाल्या जागा, इच्छुकांनी आजच करा अर्ज…

Published on -

Gajanan Lokseva Sahakari Bank : श्री गजानन लोकसेवा सहकारी बँक पुणे अंतर्गत सध्या विविध जागांची भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरती अंतर्गत कोणत्या जागा भरल्या जाणार आहेत पाहूया.

वरील भरती अंतर्गत “वरिष्ठ अधिकारी आणि कनिष्ठ अधिकारी” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जून 2024 आहे. लक्षात घ्या देय तारखे नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

शैक्षणिक पात्रता

यासाठी कॉमर्स पदवीधर, सीएआयआयबी, (प्राधान्य) जी.डी.सी. अँड ए. (प्राधान्य) अशी शैक्षणिक पात्रता आहे.

नोकरी ठिकाण

ही भरती पुण्यात होत आहे.

वयोमर्यादा

यासाठी वयोमर्यादा 35 -50 वर्षे आहे.

अर्ज पद्धती

अर्ज ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवायचे आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करायचे आहेत, त्यासाठी भरती जहिरात सविस्तर वाचा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

अर्ज 18 जून 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://www.gajananbank.com/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

-या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जून 2024 आहे. तरी उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करायचे आहेत.

-उमेदवारांनी लक्षात घ्या अर्ज पूर्ण भरलेला असावा, अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe