Washim Rojgar Melava 2025: नोकरी शोधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी 4,000 पेक्षा जास्त जागांसाठी वाशिम येथे रोजगार मेळावा आयोजित

Aadil Bagwan
Published:

Washim Rojgar Melava 2025: नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. वाशिम येथे चार हजार पेक्षा जास्त विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. जे उमेदवार या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी इच्छुक आहेत अशा उमेदवारांनी वाशिम येथे 21 फेब्रुवारी 2025 रोजी स. 10 ते दु. 03 वाजेपर्यंत सहभागी व्हावेत. तसेच या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे ऑनलाइन नोंदणी करण्याची लिंक खाली दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही या मेळाव्यासाठी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करू शकता.

Washim Rojgar Melava 2025 Details

पदाचे नाव आणि इतर तपशील:

पद क्रमांकपदाचे नावपदसंख्या
01.व्यवसाय विकास कार्यकारी, शाखा मशीन ऑपरेटर, कॉलिटी सॅकर, एलआयसी एजंट बिमा सखी, सहाय्यक शिक्षक, PRT, TGT, PET, NTT आणि इतर पदे4000 पेक्षा जास्त
एकूण रिक्त जागा4000+ पेक्षा जास्त जागा उपलब्ध

शैक्षणिक पात्रता काय आहे?

10वी / 12वी / B.E. / MCA / B.A., B.Com / B.Sc. / B.CA / D.Ed / B.Ed / आयटीआय / Diploma / MBA / कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण

नोकरी ठिकाण:

अहिल्यानगर (अहमदनगर), वाशिम, पुणे आणि नागपूर

अर्ज शुल्क:

फी नाही

मेळाव्याचे ठिकाण:

सन्मती अभियांत्रिकी महाविद्यालय, एन एच – 161, वाशिम – मालेगाव रोड, सावरगाव बर्डे, वाशिम

महत्त्वाच्या तारखा:

जे उमेदवार या मेळाव्यात सहभागी होणार आहेत त्यांनी 21 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 03 वाजेपर्यंत या मेळाव्यात सहभागी व्हावेत.

महत्त्वाची सूचना:

  • जे उमेदवार या मेळाव्यासाठी सहभागी होणार आहे त्यांनी सहभागी होण्यापूर्वी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करणे अत्यंत आवश्यक आहे.
  • ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून उमेदवार या मेळाव्यासाठी नोंदणी करू शकतात.
  • या मेळाव्यासाठी 21 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवार सहभागी होऊ शकतात.
  • या मेळाव्या संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करावी.

महत्त्वाच्या लिंक्स:

मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाइन नोंदणी करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळhttps://rojgar.mahaswayam.gov.in/
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe