अहमदनगर ब्रेकींग : जिल्ह्यातील ‘या’ मंत्र्यांच्या साखर कारखान्याची मालमत्ता ईडीकडून जप्त!

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :-   राहुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी तथा राज्याचे उर्जा राज्यमंत्री ना प्राजक्त तनपुरे यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे.

ना.प्राजक्त तनपुरे यांच्या नागपूर येथील राम गणेश गडकरी साखर कारखान्याची मालमत्ता ईडीने जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या

मालमत्तेची किंमत जवळपास 13 कोटी 41 लाख रुपये इतकी असल्याचे समजते. यामध्ये नागपूरमधील कारखान्याची 90 एकर जमीन आहे तर अहमदनगरमधील 4 एकर जमीनीचा समावेश आहे

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe