1 लाख रुपयांचे झाले 60 कोटी; या शेअरने केले मालामाल

Published on -

अहमदनगर Live24 टीम,  20 फेब्रुवारी 2022 :- अलीकडच्या काळात शेअर बाजारातील अनेक पेनी स्टॉक्स मल्टीबॅगर झाले आहेत. मल्टीबॅगर शेअर्समध्ये गुंतवणूक करून मागील वर्षभरात अनेकांनी मोठी कमाई केली आहे.

असाच एक बंपर शेअर म्हणजे सेल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेड या शेअरच्या गुंतवणूकदारांना सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीत 59,857% पेक्षा जास्त परतावा दिला आहे.

या शेअरची किंमत 27 ऑक्टोबर 2021 रोजी 0.35 पैसे होती. ती 17 फेब्रुवारी 2021 रोजी रु. 209.85 पर्यंत वाढली आहे. 16 नोव्हेंबर 2021 रोजी, एलईएल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या शेअरची किंमत प्रत्येकी 9.75 रुपये होती.

आता शेअरची किंमत प्रत्येकी 209.85 रुपयांच्या पातळीवर पोहोचली आहे. जर 27 ऑक्टोबर 2021 रोजी रु. 10,000 ची गुंतवणूक केली असती,

तर त्या गुंतवलेल्या रकमेचे मूल्य अवघ्या पाच महिन्यांपेक्षा कमी कालावधीत जवळपास 60 लाख रुपये झाले आहे. फक्त पाचच महिन्यांच्या

एसईएल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या शेअरची किंमत तब्बल 6000 पटीने वाढली आहे. म्हणजे या शेअरमध्ये गुंतवलेल्या 1 लाख रुपयांचे मूल्य आज जवळपास 60 कोटी रुपये झाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!