4K Smart TV Offers : इतकी भन्नाट ऑफर ! फक्त 15 हजारात घरी आणा 50 इंच 4K स्मार्ट टीव्ही ; MRP आहे 60 हजार रुपये

4K Smart TV Offers : तुम्ही देखील बजेट रेंजमध्ये नवीन स्मार्ट टीव्ही खरेदीचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी कामाची बातमी आहे. आम्ही तुम्हाला या बातमीमध्ये एका भन्नाट ऑफरबद्दल माहिती देणार आहोत ज्याचा फायदा घेत तुम्ही फक्त 15 हजारात 60 हजार किंमत असणारा 50-इंच स्क्रीन 4K Smart TV खरेदी करू शकतात.  तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या हा भन्नाट ऑफर तुम्हाला Flipkart वर मिळणार आहे. Flipkart तुम्हाला या डीलमध्ये बँक कार्ड सवलत आणि एक्सचेंज ऑफर देत आहे. चला जाणून घ्या तुम्ही या ऑफरचा लाभ कसा प्राप्त करू शकतात.

ऑफर

TCL K61 SmartTV द्वारे iFFALCON सेलदरम्यान 55% सवलतीवर सूचीबद्ध आहे. हा स्मार्ट टीव्ही ग्राहकाने रु. 58, 990 च्या MRP ऐवजी फक्त रु. 26,499  मध्ये लिस्ट केला आहे. 919 रुपये प्रति महिना पासून EMI वर हा स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याची संधी देखील आहे. जुन्या स्मार्ट टीव्हीच्या एक्सचेंजच्या बाबतीत, ग्राहकांना 11,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज सूट दिली जात आहे. जर तुम्हाला याचा पुरेपूर फायदा मिळाला तर 50 इंची प्रीमियम स्मार्ट टीव्ही केवळ 15,499 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

फीचर्स

iFFALCON द्वारे TCL K61 स्मार्ट टीव्ही 50-इंच स्क्रीन आकार आणि 3840×2160 पिक्सेलच्या अल्ट्रा HD (4K) रिझोल्यूशनसह येतो. या टीव्हीमध्ये HDR-10 सपोर्ट करण्यात आला असून उत्कृष्ट डायनॅमिक कलर ऍडजस्टमेंटचा पर्याय उपलब्ध आहे. 290nits पीक ब्राइटनेस असलेल्या या डिस्प्लेशिवाय, टीव्हीमध्ये एआय-पिक्चर इंजिन देण्यात आले आहे.

flipkart (1)

टीव्हीमध्ये डॉल्बी ऑडिओ सपोर्ट असलेले दोन स्पीकर आहेत, जे 24W चा ऑडिओ आउटपुट देतात. टीव्हीमध्ये 2GB रॅम आणि 16GB अंतर्गत स्टोरेज आहे. या स्मार्ट टीव्हीमध्ये Netflix, Disney+Hotstar आणि Youtubeअॅप्सचा सपोर्ट आहे.

खरेदीसाठी इथे क्लीक करा

हे पण वाचा :- Tecno Phantom X2: बंपर डिस्काउंट ऑफर ! 6 हजारात घरी आणा 39 हजारांचा ‘हा’ दमदार 5G स्मार्टफोन

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe