Skip to content
AhmednagarLive24
  • About Us
  • Advertising
  • Disclaimer
  • Contact us
  • Corrections Policy
AhmednagarLive24
  • About Us
  • Advertising
  • Disclaimer
  • Contact us
  • Corrections Policy
  • ब्रेकिंग
  • बिझनेस
  • ऑटोमोबाईल
  • टेक्नॉलॉजी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल

EPFO Account Holder Good News : ​​खातेधारकांना ‘या’ दिवशी मिळणार 81,000 रुपये, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स..

Ahilyanagarlive24 Office
Published on - Saturday, November 26, 2022, 5:29 PM

EPFO Account Holder Good News : अनेक दिवसांपासून EPFO ​​खातेधारक त्यांच्या व्याजाच्या रकमेच्या प्रतीक्षेत आहेत. याच खातेधारकांसाठी एक आनंदची बातमी आहे.

कारण लवकरच या खातेधारकांच्या खात्यात व्याजाची रक्कम म्हणजे 81,000 रुपये जमा होणार आहेत. ही रक्कम कशी मिळवायची आणि ही रक्कम कशाप्रकारे चेक करायची ते जाणून घ्या.

रक्कम कशी मिळवायची?

या वर्षीचा व्याजदर हा 8.1 टक्के इतका आहे, हा दर 40 वर्षांतील नीचांकी पातळी आहे. खातेधारकांच्या खात्यात 10 लाख रुपये असतील त्यांना 81,000 रुपये इतकी व्याजाची रक्कम मिळणार आहे.

Related News for You

  • मोठी बातमी ! सरकारचं नवं फर्मान, आता मुस्लिमांना हिंदूंची जमीन खरेदी करता येणार नाही !
  • शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी विप्रो कंपनीची मोठी घोषणा! आता हा आर्थिक लाभ मिळणार
  • शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ! फेब्रुवारीत चार हजार रुपयांचा आर्थिक लाभ मिळणार !
  • आनंदाची बातमी ! आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर ‘या’ कर्मचाऱ्यांना मिळणार दीड लाख रुपयांची थकबाकी !

7 लाख रुपये ठेवणाऱ्यांना 56,700 रुपये व्याज मिळणार असून पीएफ खात्यात 5 लाख ठेवणाऱ्यांना 40,500 रुपये तर 1 लाख रुपयांसाठी 8,100 रुपये व्याज असणार आहे.

अशी तपासा व्याजाची रक्कम?

मिस कॉलद्वारे

खातेधारक त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून 011-22901406 वर मिस्ड कॉल देऊ शकतात.त्यानंतर ही शिल्लक एसएमएसद्वारे समजेल. त्यासाठी त्यांच्याकडे UAN, PAN आणि आधार लिंक असणे गरजेचे आहे.

एसएमएसद्वारे

  • एसएमएसद्वारे खातेदारांकडे त्यांचा UAN नोंदणी करणे आणि त्यांचा नोंदणीकृत मोबाईल नंबर वापरणे गरजेचा आहे.
  • त्यानंतर EPFOHO ला 7738299899 वर एसएमएस करा
  • इंग्रजी व्यतिरिक्त, हिंदी, मराठी, पंजाबी, कन्नड, तामिळ, बंगाली, तेलगू, मल्याळम भाषेमध्ये ही सेवा उपलब्ध आहे.

अॅपद्वारे

  • उमंग अॅप डाउनलोड करा आणि उघडा.
  • त्यानंतर EPFO टॅबवर क्लिक करा.
  • कर्मचारी-केंद्रित सेवांवर जा.
  • ‘पासबुक पहा’ वर क्लिक करा.
  • UAN आणि पासवर्ड (OTP) तपशीलांसह लॉग इन करा.
  • नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर OTP येईल.
  • आता तुमचा पीएफ शिल्लक चेक करा.

ऑनलाइन चेक करा रक्कम

  • तुम्ही ऑनलाइन रक्कम चेक करू शकता, त्यासाठी EPFO च्या http://epfindia.gov.inया अधिकृत वेबसाइटवर जा.
  • त्यानंतर ई-पासबुकसाठी लिंकवर जा.
  • लिंकवर गेल्यानंतर ई-पासबुक लॉगिन पेजवर तुमचा UAN आणि पासवर्ड माहिती वापरून लॉगिन करा, सबमिट वर क्लिक करा.
  • नवीन पेजवर तुमचा सदस्य आयडी निवडा.
  • ईपीएफओ ई-पासबुकवर तुमची ईपीएफ शिल्लक तपासा.
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Follow us on

Latest News

मोठी बातमी ! सरकारचं नवं फर्मान, आता मुस्लिमांना हिंदूंची जमीन खरेदी करता येणार नाही !

Jamin News

शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी विप्रो कंपनीची मोठी घोषणा! आता हा आर्थिक लाभ मिळणार

Wipro News

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ! फेब्रुवारीत चार हजार रुपयांचा आर्थिक लाभ मिळणार !

Farmer Scheme

आनंदाची बातमी ! आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर ‘या’ कर्मचाऱ्यांना मिळणार दीड लाख रुपयांची थकबाकी !

इन्फोसिसच्या शेअर्सची रॉकेट तेजी ! नफा कमी झाला तरी गुंतवणूकदारांची जोरदार खरेदी, ‘हे’ आहे कारण

Infosys Share Price

कितीही येउद्या मंदी, ‘हे’ 4 शेअर्स 2026 गाजवणारच ! विश्लेषकांचा अंदाज काय सांगतो?

Recent Stories

15 जानेवारीला शेअर मार्केट बंद राहणार का ? स्टॉक एक्सचेंजने दिली मोठी माहिती

Share Market News

पत्नीसमवेत पोस्टाच्या ‘या’ योजनेत एकदा गुंतवणूक करा ! दरमहा मिळणार 9,250 रुपयांचे व्याज

Post Office Scheme

एसबीआयने सुरु केली हर घर लखपती योजना ! २० रुपयाच्या गुंतवणुकीतून मिळणार एक लाख रुपये

SBI New Scheme

पुढील 36 तासात चांदीची किंमत 300000 रुपयांच्या पार जाणार ! तज्ञांचे मोठं भाकीत

Silver Price

गुंतवणूकदारांना कमाईची सुवर्णसंधी ! ‘ही’ कंपनी देणार 35 रुपयांचा लाभांश

Share Market Holiday News

गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी ! चांदीची किंमत मोठ्या प्रमाणात घसरणार, दिग्गज गुंतवणूकदार कियोसाकी यांचा दावा

Silver Price

स्टॉक नाही कुबेरचा खजाना ! 5 वर्षात गुंतवणूकदारांना मिळालेत 2000% रिटर्न, आता पुन्हा भाव खाणार, कारण…

AhmednagarLive24

Read Latest Marathi News Of Politics, Agriculture, Money, Health, Automobile, Technology, Lifestyle, Jobs, India, Entertainment, And Sports, Watch Live Marathi News From Maharashtra And Ahmednagar All Rights Reserved. This Website Is Part Of TBS Media Group

Follow us

About Us

Contact Us

Advertising

Privacy Policy

Code of Ethics

Disclaimer

Copyright Notice

Corrections Policy

Fact-Checking Policy

© 2026 Ahmednagarlive24

  • About Us
  • Advertising
  • Disclaimer
  • Contact us
  • Corrections Policy