अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2021 :- गेल्या काही दिवसांपूर्वी तोफखाना पोलिस ठाण्यांमध्ये एका पीडितेवर अत्याचार केल्याप्रकरणी
नगर तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी गोविंद मोकाटे यांच्यावर तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पीडित महिलांही मागासवर्गीय समाजाची होती तिने जातीचे प्रमाणपत्र तोफखाना पोलीस ठाण्यात तिने सादर केल्यानंतर
आरोपी गोविंद मोकाटे विरुद्ध काल ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आले असल्याची माहिती तोफखाना पोलिसांनी दिली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम