अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या आज थोड्या प्रमाणात वाढली आहे. 

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत दररोज पाचशे पेक्षा कमी रुग्ण आढळत होते त्यात आता वाढ झालीय.

अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 679 रुग्ण आढळले आहेत. 

जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे – 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe