अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या हळूहळू कमी होताना दिसते आहे.
जिल्ह्यात आज 1408 रुग्ण आढळले आहेत, सर्वच तालुक्यातील रुग्णसंख्या आज दोनशे पेक्षा कमी रुग्ण अशी आली आहे.
गेल्या चोवीस तासांत तालुकानिहाय रुग्णवाढ पुढीलप्रमाणे आहे –
- संगमनेर – 131
- अकोले – 121
- राहुरी – 89
- श्रीरामपूर – 94
- नगर शहर मनपा – 68
- पारनेर – 173
- पाथर्डी -92
- नगर ग्रामीण – 74
- नेवासा – 39
- कर्जत – 47
- राहाता – 32
- श्रीगोंदा – 39
- कोपरगाव – 86
- शेवगाव – 172
- जामखेड – 92
- भिंगार छावणी मंडळ 14
- इतर जिल्हा – 46
- मिलिटरी हॉस्पिटल – 0
- इतर राज्य – 1
जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 248, खासगी प्रयोगशाळेत 610 तर अँटीजेन चाचणीत एकूण 550 रूग्ण पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम