अहमदनगर Live24 टीम, 11 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ८५१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ९६ हजार २५१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.१८ टक्के इतके झाले आहे.
दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ९०८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ५ हजार ४२३ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २०६, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३६२ आणि अँटीजेन चाचणीत ३४० रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १५, अकोले १०, जामखेड ०४, कर्जत ०१, नगर ग्रा. ०९, नेवासा ०१, पारनेर ६६, पाथर्डी ६४, राहुरी ०४, संगमनेर ०९, शेवगाव ०१, श्रीगोंदा १६, श्रीरामपूर ०२, कॅन्टोन्मेंट बोर्ड ०१ आणि इतर जिल्हा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०५, अकोले १३, जामखेड ०३, कर्जत २२, कोपरगाव ११, नगर ग्रा.३३, नेवासा ३३, पारनेर २७, पाथर्डी ०७, राहता ३८, राहुरी ०९, संगमनेर ७५, शेवगाव ५२, श्रीगोंदा ०४, श्रीरामपूर २४ आणि इतर जिल्हा ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज ३४० जण बाधित आढळुन आले. मनपा ०५, अकोले ३०, जामखेड ०३, कर्जत २६, कोपरगाव २०, नगर ग्रा. १२, नेवासा १६, पारनेर ४०, पाथर्डी १३, राहता १८, राहुरी २४, संगमनेर ६८, शेवगाव ३१, श्रीगोंदा १३, श्रीरामपूर १९ आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ३२, अकोले ४४, जामखेड १४, कर्जत ४०, कोपरगाव ३३, नगर ग्रा. ४७, नेवासा ५७, पारनेर १३२, पाथर्डी ५८, राहता ४२, राहुरी १४, संगमनेर १५८, शेवगाव ७०, श्रीगोंदा ७१, श्रीरामपूर २९, इतर जिल्हा ०९ आणि इतर राज्य ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
बरे झालेली रुग्ण संख्या:२,९६,२५१
उपचार सुरू असलेले रूग्ण:५४२३
पोर्टलवरील मृत्यू नोंद:६३३४
एकूण रूग्ण संख्या:३,०८,००८
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम