अहमदनगर कोरोना अपडेट : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

Published on -

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर: जिल्ह्यात आज ९५१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख २७ हजार ८३५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.५९ टक्के इतके झाले आहे.

दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ६५२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४ हजार ८१० इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ११०, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २६४ आणि अँटीजेन चाचणीत २७८ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०२, अकोले ०२, जामखेड १८, कर्जत ०१, कोपरगाव ०१, नगर ग्रामीण १०, नेवासा ०२, पारनेर ३६, पाथर्डी ०२,राहता ०१, राहुरी ०२, संगमनेर २२, शेवगाव ०३, श्रीगोंदा ०१, श्रीरामपूर ०३, आणि इतर जिल्हा ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १५, अकोले ०७, जामखेड ०२, कर्जत २०, कोपरगाव ०७, नगर ग्रा.२०, नेवासा ०९, पारनेर १९, पाथर्डी ०५, राहाता ३२, राहुरी ३१, संगमनेर ६१, शेवगाव ०४, श्रीगोंदा ०६, श्रीरामपूर १६ आणि इतर जिल्हा १० अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज २७८ जण बाधित आढळुन आले. मनपा ०२, अकोले २०, जामखेड ०६, कर्जत १२, कोपरगाव ११, नगर ग्रा. १०, नेवासा १०, पारनेर ५९, पाथर्डी १५, राहाता १२, राहुरी १०, संगमनेर ६८, शेवगाव १२, श्रीगोंदा २१, श्रीरामपुर ०८ आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ४१, अकोले ५८, जामखेड २८, कर्जत ५२, कोपरगाव २३, नगर ग्रा. ४३, नेवासा ५९, पारनेर ९१, पाथर्डी १०६, राहाता ६२, राहुरी ४५, संगमनेर १८६, शेवगाव ४०, श्रीगोंदा ७३, श्रीरामपूर २३, कॅंटोन्मेंट बोर्ड ०१ आणि इतर जिल्हा २० अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेली रुग्ण संख्या:३,२७,८३५

उपचार सुरू असलेले रूग्ण:४८१०

पोर्टलवरील मृत्यू नोंद:६७५४

एकूण रूग्ण संख्या:३,३९,३९९

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe