Best Recharge Plan: Airtel ने दिल ग्राहकांना गिफ्ट ; बाजारात आणला सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन

Ahmednagarlive24 office
Published:
Airtel Cheapest recharge plan in the market

Best Recharge Plan : भारती एअरटेलने (Bharti Airtel) आपल्या यूजर्ससाठी अशा अनेक प्लॅन आणले आहेत, ज्यामध्ये दररोज 2GB डेटा ऑफर केला जातो. या व्यतिरिक्त, या प्लॅनमध्ये अनेक अतिरिक्त फायदे देखील उपलब्ध आहेत. त्याच्याबद्दल सविस्तर जाणून घ्या 

Airtel 549 Plan
एअरटेलच्या या प्लानमध्ये 56 दिवसांची वैधता देण्यात आली आहे. यासोबतच कंपनी दररोज 2 जीबी डेटा देते. याशिवाय युजर्सना Airtel Thanks अॅपमध्ये 4GB अतिरिक्त डेटा कूपन देखील मिळतं.

या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगसोबत दररोज 100 एसएमएस सुविधाही दिली जात आहे. याशिवाय कंपनी प्राइम व्हिडिओ, ऑनलाइन कोर्सेस, हॅलोट्यून, विंक म्युझिकचे मोफत सबस्क्रिप्शन देखील देते.

Airtel 359 Plan
एअरटेलच्या या प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सला 28 दिवसांची वैधता मिळते. यामध्ये यूजर्सना दररोज 2 जीबी डेटासह अमर्यादित व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळते. याशिवाय अॅपमध्ये एक्सक्लुझिव्ह 2 जीबी डेटा कूपनही देण्यात आले आहेत. यासोबतच कंपनी प्राइम व्हिडिओ, ऑनलाइन कोर्स, हॅलोट्यून, विंक म्युझिकचे मोफत सबस्क्रिप्शनही देते.

Airtel 299 Plan
एअरटेल या प्लॅन अंतर्गत 28 दिवसांची वैधता ऑफर करत आहे. यामध्ये यूजर्सना दररोज 2 जीबी डेटासह अमर्यादित व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळते. यासोबतच यूजर्सला प्राइम व्हिडिओ, हॅलोट्यून आणि विंक म्युझिकचे फ्री सब्सक्रिप्शनही मिळते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe