Ajab Gajab News : फक्त अब्जाधीश लोकांसाठीच आहे ‘हे’ अनोखे बेट, घरांची किंमत जाणून थक्क व्हाल

Ahmednagarlive24 office
Published:

Ajab Gajab News : लोकांकडे भरपूर पैसा (Lots of money) असेल तर ते कुठेही घर खरेदी करू शकतात. मात्र अशा ठिकाणांचा सामान्य लोक विचार देखील करू शकणार नाहीत.

जगात अशा अनेक अनोख्या गोष्टी आहेत ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. आज आम्ही तुम्हाला नायजेरियामध्ये (Nigeria) असलेल्या अशाच एका ठिकाणाविषयी सांगणार आहोत.

या अनोख्या ठिकाणाबद्दल जाणून तुम्ही थक्क व्हाल. नायजेरियामध्ये एक अनोखे बेट (Unique island) आहे ज्याची सध्या खूप चर्चा होत आहे. त्याचे नाव केळ्याचे बेट (Banana Island) आहे.

नायजेरियामध्ये असलेले हे बेट एखाद्या आलिशान महालासारखे (luxurious palace) आहे. या बेटावर राहणारे सर्व लोक विलासी जीवन जगणारे अब्जाधीश (Billionaire) आहेत. सर्व अब्जाधीशांनी मिळून नायजेरियात हे बेट बनवले आहे.

या बेटावर एकापेक्षा एक आलिशान इमारती आहेत. अगोस, नायजेरियामध्ये बनवलेल्या या बेटाचा आकार केळ्यासारखा आहे, त्यामुळे या बेटाला केळी असे नाव देण्यात आले आहे. या बेटावर सामान्य माणूस घर घेण्याचा विचारही करू शकत नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe