Akole Nagar Panchayat Election 2022 : अकोले नगरपंचायतीतील विजयी उमेदवारांची नावे वाचा सविस्तर !

Ahilyanagarlive24 office
Published:

Akole Nagar Panchayat Election 2022 Live Updates साठी हे पेज रिफ्रेश करा Last Updated On 11.35

11.03 :- पिचड पिता पुत्रांनी गड कायम राखला

10.25 :- विधानसभा निवडणूकीनंतर ही नगरपंचायत निवडणूक अतिशय प्रतिष्टेची मानली जात असून या निवडणुकीवर पुढील निवडणुकांचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

त्यामुळे सर्वच पक्षांनी आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले असल्याचे चित्र दिसत होते. अकोले नगर पंचायतीच्या मतमोजणीला सुरवात झाली आहे.

Akole Nagar Panchayat Election Result 2022 : अकोले नगरपंचायतीतील विजयी उमेदवारांची नावे  

  • प्रभाग क्र. 1 मध्ये शिवसेनेचे प्रमोद मंडलिक 416 मतांनी विजयी
    प्रभाग क्र. 2 मध्ये भाजपचे सागर चौधरी 3 मतांनी विजयी,
    प्रभाग क्र. 3 मध्ये प्रतिभा मनकर 481 मतांनी विजयी
  • प्रभाग क्र. 4 मध्ये भाजपचे हितेश कुंभार 250 मतांनी विजयी
    प्रभाग क्र.5 भाजपच्या सोनालीताई नाईकवाडी 416 मतांनी विजयी
    प्रभाग क्र. 6 राष्ट्रवादीच्या स्वेताली घोलप 363 मतांनी विजयी
  • प्रभाग क्र. 7 मध्ये राष्ट्रवादी अरिफ शेख 393 मतांनी विजयी
    प्रभाग 8 मध्ये बाळासाहेब वडजे भाजप 557 मतांनी विजयी
    प्रभाग क्र. 9 मध्ये शितल वैद्य भाजप 347 मतांनी विजयी
  • प्रभाग क्र.10 मध्ये 137 मतांनी शिवसेना उमेदवार विजयी
    प्रभाग क्र. 11 मध्ये वैष्णवी बबलु धुमाळ २५८ मतांनी विजयी
    प्रभाग 12 मध्ये तमन्ना शेख ४२३ मतांनी विजयी
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe