Mahindra XUV500 : अप्रतिम ऑफर! Mahindra XUV500 साठी मोजावे लागणार फक्त 5.50 रुपये

Ahmednagarlive24 office
Published:

Mahindra XUV500 : महिंद्रा ही भारतीय बाजारातील दिग्ग्ज कार उत्पादक कंपनी आहे. कंपनी सतत शानदार फीचर्स असणाऱ्या कार्स सादर करत असते, त्यामुळे लाँच झाल्यानंतर या कंपनीच्या कार्स इतर कंपन्यांच्या कार्सला कडवी टक्कर देत असते.

कंपनीने नुकतीच आपली आणखी कार लाँच केली आहे. अशातच जर तुम्ही या कंपनीची नवीन कार घेण्याच्या तयारीत असाल आणि तुमचे बजेट कमी नसेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता तुम्ही Mahindra XUV500 फक्त 5.50 रुपयात विकत घेऊ शकता. कुठे मिळत आहे ही संधी जाणून घेऊयात.

तुम्ही आता Mahindra XUV500 सेकंड हँड खरेदी करू शकता. ज्याची किंमत सुमारे 5.5 लाख रुपये इतकी आहे. OLX या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर या कार उपलब्ध आहेत.

1. Mahindra Xuv500 कार वर्ष 2014 मॉडेलची असून तिने आतापर्यंत 58 हजार किमीचा प्रवास केला आहे. ही कार W6-2WD प्रकारातील असून डिझेल इंजिनसह उपलब्ध आहे. जर तुम्हाला ही कार खरेदी करायची असेल तर तुम्हाला या कारसाठी 5.50 लाख रुपये मोजावे लागतील. कारचे ठिकाण रोहिणी सेक्टर 7, दिल्ली आहे.

2. दुसरी Xuv500 कार काळ्या रंगाची असून तिचे 2014 सालचे मॉडेल आहे. या कारचे हे W8 2WD मॉडेल आहे, ज्याने असून तिने आतापर्यंत 62000 किमी अंतर कापले आहे. या कारसाठी तुम्हाला 5.60 लाख रुपये मोजावे लागणार असून या कारचे ठिकाण रोहिणी सेक्टर 7, दिल्ली आहे.

3. तिसरी महिंद्रा Xuv500 सिल्व्हर कलरची असून 2015 मॉडेल आहे. तिने आतापर्यंत 76 हजार किमी अंतर कापले असून ही कार W10 2WD प्रकारातील असून डिझेल इंजिनसह येते. या कारसाठी तुम्हाला 7.95 लाख रुपये मोजावे लागणार असून या कारचे ठिकाण पश्चिम विहार, दिल्ली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe