POCO M4 Pro 5G : अप्रतिम ऑफर! जबरदस्त फीचर्स असणाऱ्या पोकोचा ‘हा’ फोन फक्त 1,299 रुपयांत होईल तुमचा

Ahmednagarlive24 office
Published:

POCO M4 Pro 5G : भारतीय बाजारात पोकोचे अनेक स्मार्टफोन लाँच होत असतात. त्यातील काही फोन ग्राहकांच्या पसंतीस उतरतात. कंपनीही ग्राहकांच्या मागणीनुसार नवनवीन फीचर्स या स्मार्टफोनमध्ये देत असते. काही दिवसांपूर्वीच कंपनीचा Poco M4 Pro हा 5G स्मार्टफोन लाँच झाला होता.

यात शानदार फीचर्स असल्याने बाजारात त्याची मागणी मोठ्या प्रमाणावर आहे. याची किंमत 20 हजार रुपये आहे, यावर बँक ऑफरसह इतर ऑफर उपलब्ध आहेत त्यामुळे तुम्ही तो फक्त 1,299 रुपयांना विकत घेऊ शकता.

जर तुम्हाला Poco M4 Pro 5G स्वस्तात खरेदी करायचा असेल तर तुम्हाला फ्लिपकार्टवर जावे लागेल. ऑफर लागू केल्यानंतर तुम्ही फक्त 1,299 रुपयात विकत घेऊ शकता.

अशी आहे डिस्काउंट ऑफर

या फोनवर 4 टक्के सूट मिळत आहे. येथे फोनची किंमत 19,999 रुपयांऐवजी फक्त 16,999 रुपये आहे. कोणतीही ऑफर लागू न करता फोन स्वस्तात खरेदी केला जाऊ शकतो. यामध्येही ग्राहकांना सुमारे 3000 रुपयांचा लाभ मिळत आहे.

जाणून घ्या एक्सचेंज ऑफर

हा फोन 15,700 रुपयांच्या एक्सचेंज डिस्काउंटसह विकला जात आहे. त्यासाठी ग्राहकाला फोन चांगल्या स्थितीत आणि नवीनतम मॉडेलसाठी एक्सचेंज करावा लागणार आहे. जर ते यशस्वीरित्या लागू झाले तर फोनची किंमत फक्त 1,299 रुपये असू शकते.

मिळत आहे बँक ऑफर

जर तुम्हाला एक्सचेंज ऑफरचा पूर्ण लाभ मिळत नसेल किंवा तुम्हाला या ऑफरसाठी अर्ज करायचा नसेल, तर तुम्ही बँकेच्या ऑफरचा लाभ घेऊ शकता. 5000 हजारांहून अधिक पेमेंट केल्यावर तुम्ही फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्डवर 5 टक्के सवलत दिली जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe