Amazon Offer : सोडू नका अशी संधी! पुन्हा निम्म्या किमतीत खरेदी करता येतोय सॅमसंगचा प्रीमियम 5G फोन, पहा ऑफर

Published on -

Amazon Offer : जर तुम्ही कमी किमतीत सॅमसंगचा प्रीमियम 5G फोन खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर Amazon ची डील ऑफ द डे सेल तुमच्यासाठी आहे. या सेलमधून तुम्ही Samsung Galaxy S20 FE स्वस्तात खरेदी करू शकता.

यावर 53% सवलत देण्यात येत आहे. सॅमसंगच्या या प्रीमियम फोनची मूळ किंमत 74,999 रुपये इतकी आहे. जो तुम्ही आता 34,999 रुपयांना खरेदी करू शकता. जर याच्या स्टोरेजबद्दल बोलायचे झाले तर यात 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे.

जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

कंपनीच्या या फोनमध्ये 6.5-इंचाचा फुल HD+ डिस्प्ले मिळत आहे जो सुपर AMOLED Infinity-O डिस्प्ले 120Hz च्या रिफ्रेश रेटसह येतो. स्टोरेजचा विचार केला तर कंपनीचा हा फोन 8 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेजने सुसज्ज आहे. तसेच प्रोसेसर म्हणून कंपनी या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 865 चिपसेट देईल. तुम्हाला या फोनमध्ये उत्तम कॅमेरा सेटअप मिळणार आहे.

शिवाय यात 12-मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा 12-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 8-मेगापिक्सेल टेलिफोटो लेन्सचा समावेश असणार आहे. तर सेल्फीसाठी कंपनी या फोनमध्ये 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देत असून तुम्हाला 4500mAh बॅटरी दिली जाईल.

इतकेच नाही तर इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज असणारा हा फोन 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. तर चार्जिंगसाठी तुम्हाला यात USB Type-C पोर्ट पाहायला मिळेल. तर कनेक्टिव्हिटीसाठी यात तुम्हाला 5G, 4G LTE, Wi-Fi आणि Bluetooth 5.0 सारखे पर्याय मिळतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe