Apple iPhone SE : केवळ 13,999 मध्ये खरेदी करा iPhone चे ‘हे’ मॉडेल, Flipkart ने आणली शानदार ऑफर

Apple iPhone SE :आयफोन (iPhone) चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण त्यांना आता iPhone SE स्मार्टफोन 13,999 रुपयाच्या किमतीत खरेदी करण्याची संधी आहे.

Flipkart ने iPhone SE या मॉडेलवर ऑफर (Flipkart Offer) जाहीर केली आहे. याचे बेस व्हेरिएंट 64GB स्टोरेजसह येते, ज्याची किंमत 29,999 इतकी रुपये आहे.

Apple iPhone SE: ऑफर

Apple iPhone SE किंमत कमी आणि एक्सचेंज ऑफरसह स्वस्तात खरेदी केले जाऊ शकते. फ्लिपकार्टवर जुन्या फोनवर (Old Smartphone) 17,000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर आहे.

तुम्ही जुना iPhone 11 (Old iPhone 11) एक्सचेंज केल्यास, फ्लिपकार्टवर त्याची किंमत 16,000 रुपये आहे. iPhone SE च्या या ऑफरसह 13,999 रुपयांना खरेदी करता येईल.

Flipkart वर SBI क्रेडिट कार्डवर (SBI Credit Card) 10 टक्के सूट मिळत आहे. यासोबतच अॅक्सिस बँकेच्या कार्डवर 5 टक्के कॅशबॅक मिळणार आहे.

Apple iPhone SE: स्पेसिफिकेशन्स

Apple iPhone SE च्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, यात 4.7-इंचाचा रेटिना HD डिस्प्ले आहे. आयफोनच्या या फोनमध्ये A13 बायोनिक चिपसेट देण्यात आला आहे. हा 3रा-जनरेशन न्यूरल इंजिन प्रोसेसर देण्यात आला आहे.

फोटोग्राफीसाठी iPhone SE मध्ये 12MP रियर कॅमेरा आणि 7MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा आयफोन जलद चार्जिंग तसेच वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करेल.

फ्लिपकार्टने नुकतीच iPhone 11 आणि iPhone 12 च्या किमतीत ( iPhone 12 price) कपात केली आहे. iPhone 11 चे 64GB स्टोरेज मॉडेल 41,999 रुपयांना आणि 128GB स्टोरेज मॉडेल 46,999 रुपयांना खरेदी केले जाऊ शकते.

iPhone 12 चे 64GB मॉडेल 53,999 रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. त्याच वेळी, iPhone 12 चे 128GB स्टोरेज मॉडेल 58,999 रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. त्याच वेळी, 256GB मॉडेल फ्लिपकार्ट वरून 62,999 रुपयांना खरेदी केले जाऊ शकते.

Apple iPhone SE 2020 (iPhone SE 2) स्पेसिफिकेशन्स
परफॉर्मेंस
Hexa Core (2.65 GHz, Dual Core + 1.8 GHz, Quad Core)
Apple A13 बायोनिक
3 जीबी रॅम
डिसप्ले
4.7 इंच (11.94 सेमी)
327 ppi, IPS LCD
कॅमेरा
12 MP प्राथमिक कॅमेरा
क्वाड एलईडी फ्लॅश ट्रू टोन फ्लॅश
7 MP फ्रंट कॅमेरा
बॅटरी
1821 mAh
फास्ट चार्जिंग
लाइटनिंग पोर्ट
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe